या मध्ये आपण आपल्या ग्राहकांना विविध वस्तू ( Products ) सेल करू शकतो , किवा आपल्या कडील वस्तू ( Products ) आपण संपूर्ण भारतात online विकू शकतो. त्यामुळे आपल्याला पुंर्ण भारतातील बाजार पेठ आपल्या AGENT च्या माध्यमातून उपलब्ध होते.
SPON ई STORE OF INDIA हा आस उपक्रम आहे ;त्याच्या माध्यामातून छोटे उद्योजक ,निर्माते ,व्यावसायिक , महिला बचत गट , स्वयम सेवी संथा ,शेतकरी व इतर आपले उत्पादन हे SPON INDIA च्या Distributor, Agent यांच्या मार्फत संपर्ण भारतात त्याची विक्री करू शकतात.
![]() | ![]() |
Product For Sell:-
Biometric Devices ,Mobile, PVC Card, Solar Products, Herbal Products, Computer Peripherals ,All Type Of Advertising & Printing.etc.